राष्ट्रपती कार्यालय
भारताच्या राष्ट्रपतींनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण केली
Posted On:
05 SEP 2024 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2024
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (5 सप्टेंबर 2024) राष्ट्रपती भवन येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण केली.
S.Patil/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2052361)
Visitor Counter : 42