पंतप्रधान कार्यालय

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 01 SEP 2024 3:06PM by PIB Mumbai

 

राजस्थानचे मुख्यमंत्री  भजनलाल शर्मा यांनी आज पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर वर पोस्ट केले:

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.”

***

S.Kane/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2050618) Visitor Counter : 14