श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातील कामगारांसाठीचा जुलै 2024 मधील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक

Posted On: 29 AUG 2024 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 ऑगस्ट 2024

 

कृषी क्षेत्रातील कामगारांसाठीचा (सीपीआय-एएल)आणि ग्रामीण कामगारांसाठीचा (सीपीआय-आरएल) (आधारभूत वर्ष 1986-87=100) जुलै 2024 मधील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक 10 अंकांनी वाढून अनुक्रमे 1290 आणि 1302 इतका नोंदला गेला.

या महिन्यात सीपीआय-एएल आणि सीपीआय-आरएलवर आधारित वर्ष-दर – वर्ष  चलनफुगवट्याचे दर 6.17% आणि 6.20% इतके नोंदले गेले. जुलै 2023 मध्ये हे दर 7.43% आणि 7.26% इतके होते. जून-2024 मधील संबंधित आकडेवारी पाहता सीपीआय-एएल साठी 7.02% तर सीपीआय-आरएलसाठी 7.04% इतका दर होता.

  

अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (सर्वसाधारण आणि गट-निहाय):

Group

Agricultural Labourers

Rural Labourers

 

June, 2024

July, 2024

June, 2024

July, 2024

General Index

1280

1290

1292

1302

Food

1220

1232

1227

1240

Pan, Supari, etc.

2060

2061

2070

2071

Fuel & Light

1342

1349

1333

1340

Clothing, Bedding & Footwear

1300

1305

1361

1365

Miscellaneous

1343

1350

1344

1351

 

  

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2049896) Visitor Counter : 95


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu