पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांकडून सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा

Posted On: 26 AUG 2024 8:16AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन्माष्टमीच्या शुभ प्रसंगी  शुभेच्छा दिल्या आहेत.
एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

 

“तुम्हा सर्वांना  जन्माष्टमीच्या अनेकानेक  शुभेच्छा.  जय श्रीकृष्ण!”

***
 

 SonalT/SushamaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2048872) Visitor Counter : 17