पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदी भाषा शिकणाऱ्या युक्रेनियन विद्यार्थ्यांशी साधला संवाद
प्रविष्टि तिथि:
23 AUG 2024 8:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कीव येथील स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीजमध्ये हिंदी भाषा शिकणाऱ्या युक्रेनियन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे आणि दोन्ही देशांतील लोकांमधील परस्पर सामंजस्याला चालना देण्यात हे विद्यार्थी देत असलेल्या योगदानाचे कौतुक केले. भारतीय संस्कृती आणि इतिहास युक्रेनियन लोकांना माहिती करून देण्यासाठी हे विद्यार्थी घेत असलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2048347)
आगंतुक पटल : 68
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam