पंतप्रधान कार्यालय
पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
Posted On:
19 AUG 2024 6:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2024
पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल के. कैलाशनाथन यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने ‘X’ या समाजमाध्यमावर पोस्ट केले :
"पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल के. कैलाशनाथन यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
* * *
S.Kakade/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2046716)
अभ्यागत कक्ष : 102
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam