पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

Posted On: 15 AUG 2024 11:25AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्ट 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या. 

पंतप्रधानांनी समाजमाध्यम एक्सवर पोस्ट केले:

"सर्व देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद!

माझ्या सर्व भारतीय बांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद! 🇮🇳"

 

 

* * *

JPS/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2045519) Visitor Counter : 11