श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक (2016=100) – जून , 2024

Posted On: 06 AUG 2024 2:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2024

श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे संलग्न कार्यालय असलेला श्रम विभाग  देशातील 88 औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या केंद्रांवर विस्तारित 317 बाजारांमधून एकत्र केलेल्या  किरकोळ किमतींच्या आधारे दर महिन्याला औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक संकलित करत आहे. जून , 2024 महिन्याचा निर्देशांक या प्रसिद्धीपत्रकात जारी करण्यात आला आहे.

जून, 2024 साठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक -आयडब्ल्यू 1.5 अंकाने वाढून  141.4 (एकशे एकेचाळीस पूर्णांक चार दशांश ) वर पोहचला आहे. जून, 2024 महिन्यासाठी  चलनवाढीचा  दर जून, 2023 मधील 5.57 टक्क्यांच्या तुलनेत कमी होऊन  3.67 टक्के झाला.

सीपीआय -आयडब्ल्यू (सामान्य) वर  आधारित वार्षिक चलनवाढीचा दर


 
मे  2024 आणि जून, 2024 साठी अखिल भारतीय गटनिहाय सीपीआय -आयडब्ल्यू:

 

Sr. No.

Groups

     May2024

June2024

I

Food & Beverages

145.2

148.7

II

Pan, Supari, Tobacco & Intoxicants

161.2

161.6

III

Clothing & Footwear

143.6

144.2

IV

Housing

128.4

128.4

V

Fuel & Light

149.5

148.8

VI

Miscellaneous

136.1

136.3

 

General Index

139.9

141.4

 

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2042059) Visitor Counter : 94