रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

राष्ट्रीय विद्युत बस कार्यक्रम

Posted On: 25 JUL 2024 4:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जुलै 2024

नीती आयोगाने दिनांक 13.05.2022 च्या पत्राद्वारे कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड (सीईएसएल) ला 50,000 एकत्रित मागणी असलेल्या ई-बससाठी कार्यक्रम व्यवस्थापकाची भूमिका पार पाडण्याची विनंती केली आहे.

19 जुलै 2024 पर्यंतच्या इलेक्ट्रिक बसेसचे राज्यवार तपशील खालील परिशिष्टात दिले आहेत.

Annexure

State Name

No. of Electric Buses as on 19.07.2024

Pure Electric Buses

Strong Hybrid Electric Buses

Andaman & Nicobar Islands

40

-

Andhra Pradesh

131

17

Assam

215

-

Bihar

27

3

Chandigarh

81

-

Chhattisgarh

4

29

Delhi

2011

-

Goa

124

-

Gujarat

894

1

Haryana

28

3

Himachal Pradesh

123

-

Jammu and Kashmir

244

-

Jharkhand

7

8

Karnataka

1195

84

Kerala

191

-

Ladakh

19

-

Madhya Pradesh

115

6

Maharashtra

2111

3

Manipur

1

-

Mizoram

1

-

Odisha

161

13

Puducherry

22

-

Punjab

17

-

Rajasthan

24

-

Tamil Nadu

153

-

UT of DNH and DD

25

-

Uttarakhand

35

1

Uttar Pradesh

758

3

West Bengal

181

34

गेल्या पाच वर्षांत तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाला आर्थिक सहाय्य म्हणून कोणताही निधी दिला गेला नाही.

वर नमूद केलेल्या डेटामध्ये वाहनांच्या वर्गामध्ये बसेस, ओम्नी बसेस आणि शैक्षणिक संस्थेच्या बसेसचा समावेश होतो.

केंद्रीकृत वाहन 4 नुसार दिलेले तपशील डिजीटल वाहन रेकॉर्डसाठी आहेत आणि तेलंगाणा आणि लक्षद्वीपसाठी डेटा पुरवला गेलेला नाही कारण ते केंद्रीकृत वाहन 4 मध्ये नाहीत.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

S.Patil/G.Deoda/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2036955) Visitor Counter : 14