पंतप्रधान कार्यालय

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 15 JUL 2024 12:12PM by PIB Mumbai

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर पोस्ट केले;

“ झारखंडचे मुख्यमंत्री, श्री @HemantSorenJMM, यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

 @JharkhandCMO” 

***

HarshalA/ShaileshP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2033275) Visitor Counter : 23