पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कर्नाटकच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

प्रविष्टि तिथि: 12 JUL 2024 5:53PM by PIB Mumbai

 

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले;

"कर्नाटकचे राज्यपाल  @TCGEHLOT यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

***

S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2032841) आगंतुक पटल : 80
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Hindi_MP , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam