पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी बीज, कच्छी नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा
Posted On:
07 JUL 2024 12:47PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी बीज, कच्छी नववर्षाच्या विशेष प्रसंगी लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी समाजमाध्यम एक्सवर पोस्ट केले;
“माझ्या कच्छी भाऊ-बहिणींना आषाढी बीज कच्छी नववर्षाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या कच्छभूमीला आणि कच्छी लोकांना सदैव प्रगतीचा मार्ग मिळो. कच्छमध्ये सुख, शांती आणि समृद्धी कायम राहो आणि कच्छचे नाव जगभर गाजो अशी प्रार्थना मी कच्छची कुलदेवी आशापुरा माता हिच्या चरणी करतो.”
“મૂંજેં વલેં કચ્છી ભા,ભેણેંકે અષાઢી બીજ કચ્છી નયેં વરેંજે ઓચ્છવ ટાણે ધિલસેં વધાઇયું ડીયાંતો, પાંજે કચ્છજી ભોમકા અને કચ્છીએંજી સદાય ચડ઼તી થીએ, કચ્છમેં સુખ, શાંતિ ને સમૃદ્ધિ કાયમ રે અને કચ્છડ઼ેજો ડંકો દુનિયામેં વજધો રે એડ઼ી કચ્છજી કુળદેવી મા આશાપુરા વટે અરધાસ કરીયાંતો.”
***
S.Kane/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2031405)
Visitor Counter : 108
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam