पंतप्रधान कार्यालय

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाहिली आदरांजली.

Posted On: 06 JUL 2024 10:19AM by PIB Mumbai

 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.  मुखर्जी यांची मातृभूमीवरील श्रद्धा आणि त्याग देशवासीयांना सदैव प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधान म्हणाले.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

"आपल्या प्रखर राष्ट्रवादी विचारांनी भारतमातेला गौरवान्वित करणाऱ्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरपूर्वक श्रद्धांजली. मातृभूमीसाठी त्यांनी केलेला त्याग आणि समर्पण देशवासीयांना सदैव प्रेरणा देत राहील."

***

Jaydevi.PS/S.Mukhedkar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2031185) Visitor Counter : 21