पंतप्रधान कार्यालय

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 04 JUL 2024 3:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जुलै 2024

 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने आपल्या एक्स पोस्टवर लिहिले आहे.

"आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री  Shri @ncbn यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."

 

* * *

S.Kane/S.Patgaonkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2030701) Visitor Counter : 11