पंतप्रधान कार्यालय

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Posted On: 01 JUL 2024 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2024

 

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने (PMO) एक्स या समाज माध्यमावर केलेली पोस्ट;

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

 

* * *

JPS/T.Pawar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2030006) Visitor Counter : 18