केंद्रीय लोकसेवा आयोग

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केले मे 2024 महिन्यासाठीचे 'पदभरती निकाल'

Posted On: 27 JUN 2024 6:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2024

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने  मे 2024 महिन्यासाठीचे 'पदभरती निकाल' जाहीर केले आहेत. शिफारस केलेल्या उमेदवारांना टपालाद्वारे कळवण्यात आले आहे. इतर उमेदवारांच्या अर्जाचा योग्य प्रकारे विचार करण्यात आला पण त्यांना मुलाखतीसाठी बोलावणे/पदासाठी त्यांची शिफारस करणे शक्य झाले नाही, त्याबद्दल खेद व्यक्त करण्यात येत आहे.  

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

 

* * *

S.Patil/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2029169) Visitor Counter : 42