पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हरियाणाच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट

प्रविष्टि तिथि: 26 JUN 2024 2:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जून 2024

 

हरियाणाचे राज्यपाल श्री बंडारू दत्तात्रेय यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने (PMO) X वर पोस्ट केले;

"हरियाणाचे राज्यपाल, श्री बंडारू दत्तात्रेय यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."

 

* * *

NM/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2028742) आगंतुक पटल : 97
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Hindi_MP , Bengali-TR , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam