पंतप्रधान कार्यालय
छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
Posted On:
25 JUN 2024 3:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जून 2024
छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णु देव साई यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स समाज माध्यमावर पोस्ट केले आहे की
“छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णु देव साई यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.”
* * *
S.Patil/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2028496)
अभ्यागत कक्ष : 105
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam