Posted On:
24 JUN 2024 4:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जून 2024
सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर पोस्ट केले:
"सिक्कीमचे मुख्यमंत्री @PSTamangGolay यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."
* * *
S.Kane/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai