अवजड उद्योग मंत्रालय
अवजड उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी घेतली आढावा बैठक
Posted On:
12 JUN 2024 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2024
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी आज अवजड उद्योग मंत्रालयाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला अवजड उद्योग विभागाचे सचिव कामरान रिझवी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्रालयातर्फे सुरू असलेल्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.निर्यातीला चालना,रोजगार निर्मिती,शाश्वततेला चालना आणि कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवणे हे बैठकीतील चर्चेचे प्रमुख मुद्दे होते.चर्चा अभ्यासपूर्ण आणि भविष्यवेधी होती.

N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2024847)
Visitor Counter : 102