महिला आणि बालविकास मंत्रालय
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी महिला आणि बाल विकास मंत्रालयाचा स्वीकारला पदभार
Posted On:
11 JUN 2024 5:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2024
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री, अन्नपूर्णा देवी यांनी महिला आणि बाल विकास मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.

सावित्री ठाकूर यांनी महिला आणि बाल विकास मंत्रालयात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.

S.Kane/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2024223)