भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

7 राज्यांच्या 13 विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांचे वेळापत्रक

Posted On: 10 JUN 2024 3:25PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 10 जून 2024

निवडणूक आयोगाने खालील विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहेः

Sl.

No.

राज्याचे नाव

विधानसभा मतदारसंघ क्रमांक आणि नाव

जागा रिक्त  होण्याचे कारण

01.

बिहार

60-रुपौली

श्रीमती बिमा भारती यांचा राजीनामा

02.

 

 

 

पश्चिम बंगाल

35-रायगंज

श्री कृष्ण कल्याणी यांचा राजीनामा

03.

90-राणाघाट दक्षिण (SC)

डॉ. मुकुट मणी अधिकारी यांचा राजीनामा

04.

94-बागडा (SC)

श्री. बिस्वजित  दास यांचा राजीनामा

05.

167-माणिकतळा

. साधन पांडे यांचे निधन

06.

तामिळनाडू

75-विक्रवंदी

थिरू. एन. पुगाझेंथी यांचे निधन

07.

मध्य प्रदेश

123-अमरवारा (ST)

श्री. कमलेश प्रताप शाह यांचा राजीनामा

08.

 

उत्तराखंड

04-बद्रीनाथ

श्री राजेंद्र सिंग भंडारी यांचा राजीनामा

09

33-मंगलॉर

सरवत करीम अन्सारी यांचे निधन

10

पंजाब

34-जालंधर पश्चिम (SC)

 श्री. शीतल अंगुरल यांचा राजीनामा

11

 

 

हिमाचल प्रदेश

10-डेहरा

श्री. होशियार सिंग यांचा राजीनामा

12

38-हमीरपूर

श्री. आशिष शर्मा यांचा राजीनामा

13

51-नालागड

श्री. के. एल. ठाकूर यांचा राजीनामा

पोटनिवडणुकांचे वेळापत्रक परिशिष्ट-Iमध्ये आहे.

परिशिष्ट-I

पोटनिवडणुकीचे वेळापत्रक

Poll Eकार्यक्रम

वेळापत्रक

Date राजपत्र  अधिसूचना जारी करण्याची तारीख

14.06.2024 (शुक्रवार)

 उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख

21.06.2024 (शुक्रवार)

Dat अर्जांची छाननी करण्याची तारीख

24.06.2024 (सोमवार)

Last उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख

26.06.2024 (बुधवार)

         मतदानाची तारीख

10.07.2024 (बुधवार)

         मतमोजणीची तारीख

13.07.2024 (शनिवार)

       निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख

15.07.2024 (सोमवार)

 

N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2023735) Visitor Counter : 170