राष्ट्रपती कार्यालय
प्रसिद्धी पत्रक
प्रविष्टि तिथि:
05 JUN 2024 6:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2024
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 05.06.2024 रोजी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींना 17वी लोकसभा तातडीने विसर्जित करावी, अशी शिफारस केली आहे.
राष्ट्रपतींनी दिनांक 05.06.2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील शिफारस स्वीकारली आहे आणि राज्यघटनेच्या कलम 85च्या खंड (2) चा उपखंड(ब) ने प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून 17 वी लोकसभा विसर्जित करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
* * *
S.Kakade/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2022918)
आगंतुक पटल : 138
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Khasi
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Kannada