राष्ट्रपती कार्यालय
उद्या चेंज ऑफ गार्ड सोहळा होणार नाही
Posted On:
03 MAY 2024 8:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2024
लष्करातील जवानांच्या काही अधिकृत बांधिलकीमुळे राष्ट्रपती भवन येथे उद्या (4 मे 2024रोजी) चेंज ऑफ गार्ड सोहळा होणार नाही.
* * *
S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2019595)
Visitor Counter : 73