माहिती आणि प्रसारण मंत्रालय
लोकशाहीला आकार देताना !
Posted On:
26 APR 2024 8:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2024
लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात आज 26 एप्रिल 2024 रोजी 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधल्या 88 संसदीय मतदारसंघांमध्ये मतदान झाले. लोकशाहीची सर्वसमावेशकतेची भावना अधोरेखित करत मतदानाच्या दिवशी सर्व स्तरातल्या नागरिकांचा सहभाग दिसून आला. आपला लोकशाही हक्क प्रथमच बजावण्याची उत्सुकता बाळगणाऱ्या नवमतदारांपासून ते महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग अशा सर्वच घटकांचे प्रतिबिंब मतदानात उमटले आहे. मतदारांचा सामूहिक आवाज आणि आकांक्षा टिपणारी मतदानाच्या दिवशीची ही छायाचित्रे सर्वसमावेशक लोकशाहीचे सार दर्शवतात.
Democracy in Action | Moments at the Ballot Box
First-Time Voters Shape India's Tomorrow

Chandel, Manipur Meerut, Uttar Pradesh
The Indelible Mark of Civic Duty

Meerut, Uttar Pradesh Bengaluru, Karnataka
Women Voters Leave Their Imprint on Democracy

Bengaluru, Karnataka
Elderly Citizens Displaying Their Ballot Mark

Bengaluru, Karnataka Nanak Nagar, Jammuu
Voters Set Sail for the Polling Stations

Tripura
Divyang Voters Exercise Their Democratic Right

Tonk District, Rajasthan Satna, Madhya Pradesh
N.Chitale/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2018979)
Visitor Counter : 186