राष्ट्रपती कार्यालय
पाच राष्ट्रांच्या राजदूतांनी भारताच्या राष्ट्रपतींना ओळखपत्र सादर केली
Posted On:
27 MAR 2024 3:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 27 मार्च 2024
भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी आज (27 मार्च 2024) राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात फिलीपिन्स, उझबेकिस्तान, बेलारूस, केनिया आणि जॉर्जियाच्या उच्चायुक्त/राजदूतांकडून ओळखपत्रे स्वीकारली. ज्यांनी राष्ट्रपतींना ओळखपत्रे सादर केली त्यांचा तपशील:
- महामहीम जोसेल फ्रान्सिस्को इग्नासिओ, फिलीपिन्स प्रजासत्ताकचे राजदूत
- महामहीम सरदोर रुस्तमबाएव, उझबेकिस्तान प्रजासत्ताकचे राजदूत
- महामहीम मिखाईल कास्को, बेलारूस प्रजासत्ताकचे राजदूत
- महामहीम पीटर माईना मुनीरी, केनिया प्रजासत्ताकचे उच्चायुक्त
- महामहीम वख्तांग जाओशविली, जॉर्जियाचे राजदूत
N.Meshram/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2016463)
Visitor Counter : 120