पंतप्रधान कार्यालय

हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 14 MAR 2024 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 मार्च 2024

 

हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर पोस्ट केलेः

“हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.”

 

* * *

S.Kane/S.Patil/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2014596) Visitor Counter : 40