अर्थ मंत्रालय
16 व्या वित्त आयोगाने (XVIFC) प्रतिनियुक्ती/कंत्राटी आधारावर आर्थिक सल्लागार पदासाठी अर्ज मागवले आहेत
प्रविष्टि तिथि:
06 MAR 2024 2:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मार्च 2024
सोळाव्या वित्त आयोगाने (XVIFC) प्रतिनियुक्ती/कंत्राटी आधारावर सातव्या सीपीसीनुसार वेतन सारणीच्या 14 व्या स्तरावरील (संयुक्त सचिव स्तर) आर्थिक सल्लागार पदासाठी अर्ज मागवले आहेत. सोळाव्या वित्त आयोगाने त्यांच्या परिपत्रकात सोळाव्या FC.pdf (fincomindia.nic.in) मधील आर्थिक सल्लागार पदासाठी पात्रता, नोकरीच्या जबाबदाऱ्या, वेतन आणि अर्ज, त्यांच्या संकेतस्थळावर अपलोड केले आहेत.
आर्थिक सल्लागार पदासाठी अर्ज करण्याबाबतचे प्रपत्र:
आर्थिक सल्लागार रिक्त पदे - परिशिष्ट II.docx (live.com)
* * *
JPS/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2011883)
आगंतुक पटल : 107