पंतप्रधान कार्यालय
पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल शेहबाज शरीफ यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
05 MAR 2024 12:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शेहबाज शरीफ यांचे पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले.
पंतप्रधान संदेशात म्हणाले:
"पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल शेहबाज शरीफ यांचे अभिनंदन."
* * *
JPS/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2011544)
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam