अर्थ मंत्रालय

फेब्रुवारी 2024 मध्ये 1,68,337 कोटी रुपये एकूण जीएसटी महसूल संकलन ;गेल्या वर्षीच्या तुलनेत 12.5% वाढ नोंदवली


आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सरासरी सकल मासिक जीएसटी संकलन 1.67 लाख कोटी रुपये, आर्थिक वर्ष 2022-23 पेक्षा 1.5 लाख कोटींपेक्षा अधिक

आर्थिक वर्ष 2023-24 साठी एकूण जीएसटी संकलन 18.40 लाख कोटींवर पोहोचले, गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.7% वाढ

निव्वळ महसूल 1.51 लाख कोटी रुपयांवर, गेल्या महिन्याच्या तुलनेत 13.6% अधिक आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% वाढून 16.36 लाख कोटी रुपयांवर

Posted On: 01 MAR 2024 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 मार्च 2024

 

फेब्रुवारी 2024 साठी 1,68,337 कोटी रुपये इतके एकूण वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) महसूल संकलन झाले आहे, जे 2023 मधील याच  महिन्याच्या तुलनेत 12.5% अधिक आहे.  देशांतर्गत व्यवहारांमुळे जीएसटीत झालेल्या 13.9% वाढीमुळे आणि वस्तूंच्या आयातीतून जीएसटीत 8.5% वाढ झाल्यामुळे जीएसटी महसूल वाढला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये परतावा दिल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल 1.51 लाख कोटी रुपये आहे ज्यात मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 13.6% वाढ झाली आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये उत्तम  सातत्यपूर्ण कामगिरी: फेब्रुवारी 2024 पर्यंत, चालू आर्थिक वर्षासाठी एकूण जीएसटी संकलन 18.40 लाख कोटी रुपये आहे, जे आर्थिक वर्ष 2022-23 मधील याच कालावधीतील संकलनापेक्षा 11.7% अधिक आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी सरासरी मासिक सकल संकलन 1.67 लाख कोटी रुपये आहे, जे मागील वर्षाच्या याच कालावधीत संकलित 1.5 लाख कोटींपेक्षा अधिक आहे. चालू आर्थिक वर्षासाठी फेब्रुवारी 2024 पर्यंत परताव्यानंतर जीएसटी महसूल 16.36 लाख कोटी रुपये आहे जो मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 13.0% अधिक आहे. एकूणच, जीएसटी महसुलाचे आकडे सातत्यपूर्ण  वाढीचा वेग आणि सकारात्मक कामगिरी दर्शवतात.

फेब्रुवारी 2024 मधील संकलनाचे वर्गीकरण :

  • केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी): 31,785 कोटी रुपये
  • राज्य वस्तू आणि सेवा कर (एसजीएसटी): 39,615 कोटी रुपये
  • एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (आयजीएसटी): 84,098 कोटी रुपये, ज्यात आयात वस्तूंवर संकलित 38,593 कोटी रुपयांचा समावेश आहे.
  • उपकर: 12,839 कोटी रुपये, ज्यात आयात वस्तूंवर संकलित 984 कोटींचा समावेश आहे.

आंतर-सरकारी निपटारा : केंद्र सरकारने संकलित आयजीएसटी मधून 41,856 कोटी रुपये सीजीएसटी म्हणून आणि 35,953 कोटी रुपये एसजीएसटी स्वरूपात दिले आहेत. या नियमित निपटाऱ्यानंतर सीजीएसटी महसूल 73,641 कोटी रुपये आणि एसजीएसटी महसूल 75,569 कोटी रुपये इतका आहे.

खालील तक्ता चालू वर्षातील मासिक सकल वस्तू आणि सेवा कर महसुलातील कल दर्शवितो.  तक्ता-1 डिसेंबर 2022 च्या तुलनेत डिसेंबर 2023 मध्ये प्रत्येक राज्यात गोळा केलेल्या वस्तू आणि सेवा कराची राज्यवार आकडेवारी दर्शवतो. तक्ता-2 डिसेंबर 2023 पर्यंत प्रत्येक राज्याच्या निपटाऱ्यानंतर वस्तू आणि सेवा कर महसुलाचे राज्यवार आकडे दर्शवतो.GST महसुलातील कल दर्शवितो. तक्ता-1 फेब्रुवारी, 2023 च्या तुलनेत फेब्रुवारी, 2024 मध्ये प्रत्येक राज्यात संकलित केलेल्या जीएसटी ची राज्यनिहाय आकडेवारी दर्शवतो .  तक्ता-2 मध्ये प्रत्येक राज्याच्या निपटाऱ्यानंतरचे  जीएसटी  महसुलाचे राज्यनिहाय  आकडे दर्शवले आहेत.

Chart: Trends in GST Collection

Table 1: State-wise growth of GST Revenues during February, 2024[1]

State/UT

Feb-23

Feb-24

Growth (%)

Jammu and Kashmir

434

532

23%

Himachal Pradesh

691

746

8%

Punjab

1,651

1,955

18%

Chandigarh

188

211

12%

Uttarakhand

1,405

1,525

9%

Haryana

7,310

8,269

13%

Delhi

4,769

5,544

16%

Rajasthan

3,941

4,211

7%

Uttar Pradesh

7,431

8,054

8%

Bihar

1,499

1,491

-1%

Sikkim

265

299

13%

Arunachal Pradesh

78

101

29%

Nagaland

54

51

-5%

Manipur

64

56

-13%

Mizoram

58

49

-14%

Tripura

79

85

8%

Meghalaya

189

193

2%

Assam

1,111

1,390

25%

West Bengal

4,955

5,357

8%

Jharkhand

2,962

2,933

-1%

Odisha

4,519

5,136

14%

Chhattisgarh

3,009

3,124

4%

Madhya Pradesh

3,235

3,572

10%

Gujarat

9,574

11,029

15%

Dadra and Nagar Haveli and Daman & Diu

283

355

25%

Maharashtra

22,349

27,065

21%

Karnataka

10,809

12,815

19%

Goa

493

581

18%

Lakshadweep

3

2

-36%

Kerala

2,326

2,688

16%

Tamil Nadu

8,774

9,713

11%

Puducherry

188

231

23%

Andaman and Nicobar Islands

31

39

28%

Telangana

4,424

5,211

18%

Andhra Pradesh

3,557

3,678

3%

Ladakh

24

35

43%

Other Territory

211

204

-3%

Center Jurisdiction

154

232

51%

Grand Total

1,13,096

1,28,760

14%

 

Table-2: SGST & SGST portion of IGST settled to States/UTs

April-February (Rs. in crore)

 

Pre-Settlement SGST

Post-Settlement SGST[2]

State/UT

2022-23

2023-24

Growth

2022-23

2023-24

Growth

Jammu and Kashmir

2,133

2,680

26%

6,672

7,415

11%

Himachal Pradesh

2,150

2,371

10%

5,133

5,138

0%

Punjab

7,023

7,689

9%

17,810

20,240

14%

Chandigarh

577

626

9%

1,963

2,117

8%

Uttarakhand

4,365

4,934

13%

6,997

7,708

10%

Haryana

16,547

18,568

12%

28,469

31,975

12%

Delhi

12,504

14,235

14%

26,097

29,187

12%

Rajasthan

14,227

15,762

11%

32,008

35,505

11%

Uttar Pradesh

24,900

29,560

19%

60,572

69,782

15%

Bihar

6,678

7,478

12%

21,319

24,231

14%

Sikkim

274

387

42%

773

877

13%

Arunachal Pradesh

422

548

30%

1,451

1,721

19%

Nagaland

203

270

33%

884

955

8%

Manipur

288

310

8%

1,318

1,011

-23%

Mizoram

189

245

29%

798

879

10%

Tripura

390

455

17%

1,348

1,435

6%

Meghalaya

435

550

26%

1,370

1,557

14%

Assam

4,694

5,413

15%

11,524

13,347

16%

West Bengal

19,626

21,407

9%

35,884

38,335

7%

Jharkhand

7,034

7,967

13%

10,359

11,220

8%

Odisha

12,779

14,796

16%

17,636

22,636

28%

Chhattisgarh

6,765

7,417

10%

10,320

12,450

21%

Madhya Pradesh

9,893

11,865

20%

25,483

30,386

19%

Gujarat

34,364

38,465

12%

52,751

58,317

11%

Dadra and Nagar Haveli and Daman and Diu

581

599

3%

1,093

1,006

-8%

Maharashtra

77,909

91,584

18%

1,18,392

1,34,593

14%

Karnataka

32,302

37,305

15%

60,218

68,428

14%

Goa

1,830

2,137

17%

3,270

3,752

15%

Lakshadweep

9

18

107%

37

79

114%

Kerala

11,247

12,809

14%

26,851

28,358

6%

Tamil Nadu

32,929

37,024

12%

53,091

58,904

11%

Puducherry

426

467

10%

1,069

1,255

17%

Andaman and Nicobar Islands

165

191

16%

445

487

9%

Telangana

15,294

18,175

19%

34,686

36,949

7%

Andhra Pradesh

11,462

12,695

11%

26,121

28,873

11%

Ladakh

160

230

44%

494

620

25%

Other Territory

165

218

32%

542

1,043

93%

Grand Total

3,72,937

4,27,449

15%

7,05,246

7,92,773

12%

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2010787) Visitor Counter : 183