उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती 22 फेब्रुवारी 2024 रोजी आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणमच्या दौऱ्यावर
आंतरराष्ट्रीय सागरी परिसंवाद- 'मिलन-2024' च्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती राहणार उपस्थित
Posted On:
21 FEB 2024 11:26AM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती जगदीप धनखड 22 फेब्रुवारी 2024 रोजी आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणमच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
त्यांच्या या एकदिवसीय दौऱ्यात,उपराष्ट्रपती धनखड आंतरराष्ट्रीय सागरी परिसंवाद- ‘मिलन-2024’ च्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
***
JPS/SBC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2007604)
Visitor Counter : 104