उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती जगदीप धनखड 13 फेब्रुवारी 2024 रोजी आसामला भेट देणार
उपराष्ट्रपती आसाम राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांच्या वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार
प्रविष्टि तिथि:
12 FEB 2024 3:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 12 फेब्रुवारी 2024
उपराष्ट्रपती जगदीप धनखड 13 फेब्रुवारी 2024 रोजी आसाम मध्ये गुवाहाटी येथे भेट देतील.
आपल्या एक दिवसीय दौऱ्यात, उपराष्ट्रपती धनखड, आसाम राज्याचे सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या आसाम बैभव, आसाम सौरव आणि आसाम गौरव, या पुरस्कारांच्या वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2005243)
आगंतुक पटल : 144