Posted On:
05 FEB 2024 9:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 5 फेब्रुवारी 2024
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X समाज माध्यमावर वर पोस्ट केले आहे:
“मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.”
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai