पंतप्रधान कार्यालय
मध्य प्रदेशातील रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
28 DEC 2023 1:17PM by PIB Mumbai
मध्य प्रदेशातील दुःखद दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
एक्स वरील संदेशात पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे:
"मध्य प्रदेशातील गुना येथील रस्ते अपघात हृदयद्रावक आहे. यामध्ये ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य गमावले आहेत, त्यांच्याबद्दल मी मनापासून सहवेदना व्यक्त करतो. या अपघातातील सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहेः पंतप्रधान"
***
NM/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1991208)
आगंतुक पटल : 155
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam