Posted On:
26 DEC 2023 9:21PM by PIB Mumbai
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केल्याबद्दल मध्य प्रदेशात सुरू असलेल्या 'तानसेन महोत्सवा'मधील 1,282 तबला वादकांच्या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"खूप खूप अभिनंदन! भारतीय संगीताला नव्या उंचीवर नेण्याचा हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे."
***
S.Bedekar/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai