पंतप्रधान कार्यालय
तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
26 DEC 2023 5:56PM by PIB Mumbai
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्का मल्लू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले:
"तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्का मल्लू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली."
***
S.Bedekar/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1990546)
आगंतुक पटल : 188
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam