पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना 'सदैव अटल' स्मारकावर वाहिली पुष्पांजली
Posted On:
25 DEC 2023 7:06PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त 'सदैव अटल' स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली.
त्यांनी आज सकाळी स्मारकाच्या ठिकाणी घेण्यात आलेली छायाचित्रेही सामायिक केली आहेत.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"आज सकाळी 'सदैव अटल' येथे मी अटलजींना श्रद्धांजली वाहिली."
***
S.Kane/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1990344)
अभ्यागत कक्ष : 132
Read this releasein:
Kannada
,
Manipuri
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam