पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे केले स्मरण

Posted On: 23 DEC 2023 5:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2023

माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आयुष्यभर समर्पित राहिलेले माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग जी यांना त्यांच्या जयंती निमित्ताने सादर नमन

M.Pange/V.Yadav/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1989920) Visitor Counter : 90