पंतप्रधान कार्यालय

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 19 DEC 2023 11:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 डिसेंबर 2023 

 

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले: 

"तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली."

 

* * *

S.Tupe/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1988656) Visitor Counter : 37