नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मार्च 2023 पर्यंत देशातील प्रमुख बंदरांची माल हाताळणी क्षमता प्रतिवर्ष 1617.39 दशलक्ष टनापर्यंत पोहोचली

Posted On: 15 DEC 2023 4:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2023

 

पायाभूत सुविधांचा विकास आणि प्रमुख बंदरांची क्षमता वाढवणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यामध्ये जहाज नांगरण्यासाठी नवीन जागा  आणि टर्मिनल्सचे बांधकाम, सध्याच्या जहाज नांगरण्यासाठीच्या नव्या जागा  आणि टर्मिनल्सचे यांत्रिकीकरण, मोठ्या जहाजांना आकर्षित करण्यासाठी  संबंधित ठिकाणी  खोलीकरण करण्यासाठी गाळ उपसा , रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीचा विकास इ.चा समावेश आहे.  परिणामी, मार्च 2023 पर्यंत देशातील प्रमुख बंदरांची माल  हाताळणी क्षमता प्रतिवर्ष 1617.39 दशलक्ष टनांवर (एमटीपीए) पोहोचली आहे. गेल्या तीन वर्षांतील प्रत्येक प्रमुख बंदरांच्या मालवाहतूक क्षमतेचा तपशील, बंदरनिहाय परिशिष्टात आहे.

परिशिष्ट

गेल्या तीन वर्षांतील माल हाताळण्याची क्षमता

(In MTPA)

Port

2020-21

2021-22

2022-23

Syama Prasad Mookerjee Port

90.77

92.77

92.77

Paradip Port

259

289.75

289.75

Visakhapatnam Port

134.18

134.18

143.68

Kamarajar Port

91

91

91.00

Chennai Port

135

135

136.00

V.O. Chidambaranar Port

111.46

111.46

111.46

Cochin Port

78.60

78.60

79.90

New Mangalore Port

104.73

108.96

114.96

Mormugao Port

63.4

63.4

63.40

Mumbai Port

84

84

84.00

Jawaharlal Nehru Port

141.37

141.37

141.37

Deendayal Port

267.10

267.10

269.10

Total:

1560.61

1597.59

1617.39

 

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Kane/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1986725) Visitor Counter : 87


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil