पंतप्रधान कार्यालय
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
Posted On:
04 DEC 2023 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 डिसेंबर 2023
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
"पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1982312)
अभ्यागत कक्ष : 120
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam