पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची फ्रेंच प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतींसोबत भेट
Posted On:
01 DEC 2023 9:32PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रेंच प्रजासत्ताकचे अध्यक्ष महामहीम इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सोबत 1 डिसेंबर 2023 रोजी, दुबईतील कॉप 28 शिखर परिषदेदरम्यान द्विपक्षीय बैठक घेतली.
दोन्ही नेत्यांनी हवामान कृती, हवामान वित्तपुरवठा, क्रीडा, ऊर्जा, संरक्षण आणि नागरी आण्विक सहकार्य यासह विविध विषयांवर चर्चा केली.
***
MI/GajendraD/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1981839)
Visitor Counter : 99
Read this release in:
Bengali
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam