विशेष सेवा आणि लेख
केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार तिरुवनंतपुरम येथील विकसित भारत संकल्प यात्रेला राहणार उपस्थित
प्रविष्टि तिथि:
29 NOV 2023 8:10PM by PIB Mumbai
तिरुवनंतपुरम, 29 नोव्हेंबर 2023
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार उद्या (30 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजता तिरुवनंतपुरम मध्ये परसाला मधील चेंगल येथे आयोजित करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यावेळी केंद्रसरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी त्या संवादही साधतील. कार्यक्रमाच्या ठिकाणी छायाचित्र प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या विकास आणि कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे, हे विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट आहे.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1980946)
आगंतुक पटल : 125