पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश मध्ये मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली
Posted On:
23 NOV 2023 8:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेश मध्ये मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
“मथुरेतील श्री कृष्ण जन्मभूमी मंदिरात पूजा करण्याचा बहुमान मिळाला. ब्रज भूमीच्या कानाकोपऱ्यात वसलेले गिरिधर गोपाळाचे मनमोहक दर्शन खूप भावले! देशातील माझ्या सर्व कुटुंबियांना त्यांनी सुख-समृद्धी आणि कल्याणाचे वरदान द्यावे, अशी मी प्रार्थना केली.”
पंतप्रधानांबरोबर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते.
R.Aghor/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979273)
Visitor Counter : 122
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam