पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली


तसेच सर्वांना आदिवासी गौरव दिना'च्या दिल्या हार्दिक शुभेच्छा

Posted On: 15 NOV 2023 9:05AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

श्री मोदींनी 'आदिवासी गौरव दिना’निमित्त सर्वांना शुभेच्छाही दिल्या.

 

आपल्या X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंती निमित्त आदरपूर्वक श्रद्धांजली. या दिनानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या 'आदिवासी गौरव दिन' या विशेष दिनाच्या माझ्या सर्व आदिवासी बांधवांना अनेकानेक शुभेच्छा.

***

JPS/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1977016) Visitor Counter : 92