वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्लूपीआय) आधारित चलनफुगवठ्याचा वार्षिक दर सप्टेंबर, 2023 मध्ये नोंदलेल्या (-) 0.26% च्या तुलनेत ऑक्टोबर, 2023 साठी (-) 0.52% (तात्पुरता) आहे (ऑक्टोबर, 2022 च्या तुलनेत)


चलनफुगवठ्याचा ऑक्टोबर 2023 मधील नकारात्मक दर प्रामुख्याने रसायने आणि रासायनिक उत्पादने, वीज, कापड, मूलभूत धातू, अन्न उत्पादने, कागद आणि कागद उत्पादने इत्यादींच्या किमतीतील घसरणीमुळे

Posted On: 14 NOV 2023 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2023

अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्लूपीआय) आधारित चलनफुगवठ्याचा वार्षिक दर सप्टेंबर, 2023 मध्ये नोंदलेल्या (-) 0.26%  च्या तुलनेत ऑक्टोबर, 2023 साठी (-) 0.52% (तात्पुरता) आहे (ऑक्टोबर, 2022 च्या तुलनेत). चलनफुगवठ्याचा ऑक्टोबर 2023 मधील नकारात्मक दर प्रामुख्याने रसायने आणि रासायनिक उत्पादने, वीज, कापड, मूलभूत धातू, अन्न उत्पादने, कागद आणि कागद उत्पादने इत्यादींच्या किंमतीत मागील वर्षाच्या संबंधित महिन्याच्या तुलनेत घट झाल्यामुळे आहे. सर्व वस्तू आणि डब्ल्यूपीआय  घटकांचे मागील तीन महिन्यांचे निर्देशांक तसेच चलनफुगवठा  दर खाली दिले आहेत:

निर्देशांक संख्या आणि चलनफुगवठ्याचा वार्षिक दर (% मध्ये Y-o-Y)*

All Commodities/Major Groups

Weight (%)

Aug-23 (F)

Sep-23 (P)

Oct-23 (P)

Index

Inflation

Index

Inflation

Index

Inflation

All Commodities

100.0

152.5

-0.46

151.5

-0.26

152.1

-0.52

I. Primary Articles

22.62

190.3

6.73

182.4

3.70

184.5

1.82

II. Fuel & Power

13.15

149.1

-6.34

153.1

-3.35

154.1

-2.47

III. Manufactured Products

64.23

139.9

-2.30

140.3

-1.34

140.3

-1.13

Food Index

24.38

187.1

6.19

177.8

1.54

179.6

टीप: P: तात्पुरती, *मागील वर्षाच्या संबंधित महिन्याच्या तुलनेत डब्लूपीआय चलनफुगवठ्याचा वार्षिक दर

2. सप्टेंबर 2023 च्या तुलनेत ऑक्टोबर 2023 या महिन्यातील डब्ल्यू. पी. आय. निर्देशांकामधील दर-महिन्याचा बदल 0.40% होता. गेल्या सहा महिन्यातील डब्ल्यू. पी. आय. निर्देशांकातील मासिक बदलाचा सारांश खाली दिला आहेः

Month Over Month (M-o-M in %) change in WPI Index#

All Commodities/Major Groups

Weight

May-23

Jun-23

Jul-23

Aug-23 (F)

Sep-23 (P)

Oct-23 (P)

All Commodities

100.0

-1.13

-0.33

2.15

0.26

-0.66

0.40

I. Primary Articles

22.62

-1.52

0.57

8.86

-0.73

-4.15

1.15

II. Fuel & Power

13.15

-2.69

-1.62

-0.55

2.54

2.68

0.65

III. Manufactured Products

64.23

-0.57

-0.50

-0.29

0.29

0.29

0.00

Food Index

24.38

-0.63

1.27

7.77

-0.85

-4.97

1.01

टीप: पी : तात्पुरता, दर महिना आधारित (एम-ओ-एम ) डब्लूपीआय मासिक #Monthly बदलाचा दर

3. डब्लूपीआय च्या प्रमुख गटांमधील दरमहा बदल:

प्राथमिक वस्तू (वजन 22.62%):- या प्रमुख गटाचा निर्देशांक ऑक्टोबर, 2023 मध्ये 1.15% ने वाढून, 2023 च्या सप्टेंबर महिन्याच्या 182.4 (तात्पुरत्या) वरून 184.5 (तात्पुरता) वर आला आहे. खनिजांच्या किमती (7.81%) आणि अन्नपदार्थ  सप्टेंबर, 2023 च्या तुलनेत ऑक्टोबर, 2023 मध्ये (1.33%) वाढले. कच्चे पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायू (- 0.60%) आणि अ-खाद्य वस्तूंच्या (- 0.24%) किमती सप्टेंबर, 2023 च्या तुलनेत ऑक्टोबर, 2023 मध्ये कमी झाल्या. 

इंधन आणि उर्जा (वजन 13.15%):- या प्रमुख गटाचा निर्देशांक ऑक्टोबर, 2023 मध्ये 0.65% ने वाढून 154.1 (तात्पुरता) झाला, 2023 च्या सप्टेंबर महिन्यात तो 153.1 (तात्पुरता) होता. खनिज तेलांच्या किमतीत (1.28%)  सप्टेंबर, 2023 च्या तुलनेत ऑक्टोबर, 2023 मध्ये वाढ झाली. सप्टेंबर, 2023 च्या तुलनेत ऑक्टोबर, 2023 मध्ये विजेच्या किमती (-0.73%) कमी झाल्या.

उत्पादन क्षेत्रातील उत्पादने (वजन 64.23%):- ऑक्टोबर, 2023 आणि सप्टेंबर 2023 मध्ये या प्रमुख गटाचा निर्देशांक 140.3 (तात्पुरता) वर स्थिर राहिला. उत्पादित उत्पादनांसाठी 22 एनआयसी दोन-अंकी गटांपैकी 13 गटांच्या किमतीत वाढ झाली.  7 गटांच्या किमतीत घट झाली तर 2 गटात कोणताही बदल झाला नाही.  काही महत्‍त्‍वाच्‍या गटांनी किमतीत दरमहा वाढ दर्शवली आहे.  खाद्य उत्‍पादनेरसायने आणि रासायनिक उत्पादनेमोटार वाहनांचे ट्रेलर आणि अर्ध-ट्रेलरकापडइतर गैर-धातू खनिज उत्पादने, इ. यांचा यात समावेश आहे. सप्टेंबर 2023 च्या तुलनेत ऑक्टोबर, 2023 मध्ये काही गटाच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यात मूलभूत धातूंचे उत्पादनयंत्रसामग्री आणि उपकरणे वगळता बनावट धातू उत्पादनेरबर आणि प्लास्टिक उत्पादने इतर वाहतूक उपकरणे इ. यांचा समावेश आहे. 

4. डब्लूपीआय अन्न निर्देशांक (वजन 24.38%): प्राथमिक वस्तू गटातील 'अन्न पदार्थ' आणि उत्पादित उत्पादने गटातील 'अन्न उत्पादन' यांचा समावेश असलेला अन्न निर्देशांक सप्टेंबर, 2023 मध्ये 177.8 वरून ऑक्टोबर 2023 मध्ये 179.6 पर्यंत वाढला आहे. डब्लूपीआय अन्न निर्देशांकावर आधारित चलनफुगवठ्याचा वार्षिक दर  सप्टेंबर 2023 मध्ये 1.54% च्या तुलनेत ऑक्टोबर 2023 मध्ये  1.07% होता.

5. ऑगस्ट, 2023 महिन्यासाठी अंतिम निर्देशांक (आधारभूत वर्ष: 2011-12=100): ऑगस्ट, 2023 महिन्यासाठी अंतिम घाऊक किंमत निर्देशांक आणि 'सर्व वस्तू'साठी चलनफुगवठा दर अनुक्रमे 152.5 आणि -0.46% होता. अद्ययावत आकडेवारीवर आधारित विविध वस्तू गटांसाठी अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक आणि चलनफुगवठा दरांचे तपशील परिशिष्ट I येथे आहेत. गेल्या सहा महिन्यांतील विविध वस्तू गटांसाठी डब्लूपीआयवर आधारित वार्षिक चलनफुगवठ्याचा दर (Y-o-Y) परिशिष्ट II वर आहे.  मागील सहा महिन्यांतील विविध वस्तू गटांसाठी डब्लूपीआय परिशिष्ट III वर आहे.

प्रतिसाद दर: ऑक्टोबर, 2023 साठीचा डब्लूपीआय85.9 टक्के भारित प्रतिसाद दराने संकलित केला गेला आहे, तर ऑगस्ट, 2023 साठी अंतिम संख्या 94.0 टक्के भारित प्रतिसाद दरावर आधारित आहे. डब्लूपीआयच्या अंतिम पुनरावृत्ती धोरणानुसार डब्लूपीआयच्या तात्पुरत्या आकडेवारीत सुधारणा केली जाईल.  हे प्रसिद्धी पत्रक, वस्तू निर्देशांक आणि चलनफुगवठा आकडेवारी आमच्या होम पेज http://eaindustry.nic.in वर उपलब्ध आहेत.

प्रसिद्धी पत्रकाची पुढील तारीख: नोव्हेंबर, 2023 साठीचा डब्लूपीआय  14/12/2023 रोजी प्रसिद्ध होईल.

टीप: डीपीआयआयटी दर महिन्याच्या 14 तारखेला (किंवा पुढील कामकाजाच्या दिवशी) भारतातील घाऊक किंमतीचा निर्देशांक महिन्याच्या दोन आठवड्यांच्या अंतराने जारी करते आणि संस्थात्मक स्त्रोतांकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीवरुन निर्देशांक संकलित केला जातो. या प्रसिद्धी पत्रकात ऑक्टोबर, 2023 (तात्पुरते), ऑगस्ट, 2023 (अंतिम) आणि इतर महिने/वर्षांसाठीचा डब्लूपीआय (आधारभूत वर्ष 2011-12=100) समाविष्ट आहे.  डब्लूपीआयची  तात्पुरती आकडेवारी 10 आठवड्यांनंतर (संदर्भ महिन्यापासून) अंतिम केली जाते आणि त्यानंतर गोठवली जाते.

परिशिष्ट-I

ऑक्टोबर, 2023 साठी अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक आणि चलनफुगवठ्याचा दर (आधारभूत वर्ष: 2011-12=100)

Commodities/Major Groups/Groups/Sub-Groups/Items

Weight

Index

(Oct-23)*

Latest month over month

Cumulative Inflation (YoY)

Rate of Inflation (YoY)

Oct-22 over Sep-22

Oct-23 over Sep-23*

Apr-Oct 2022

Apr-Oct 2023

Oct-22

Oct-23*

ALL COMMODITIES

100.00

152.1

0.66

0.40

13.38

-1.59

8.67

-0.52

I. PRIMARY ARTICLES

22.62

184.5

3.01

1.15

14.92

2.48

11.17

1.82

A. Food Articles

15.26

190.8

2.14

1.33

10.94

5.59

8.45

2.53

Cereals

2.82

193.3

0.73

0.94

9.96

7.51

12.09

7.51

Paddy

1.43

189.9

1.11

1.50

3.64

8.41

6.63

9.39

Wheat

1.03

194.1

1.93

0.41

13.61

6.52

16.25

4.75

Pulses

0.64

213.9

0.56

2.05

-0.33

11.17

0.45

19.43

Vegetables

1.87

220.7

12.11

4.15

31.93

3.76

17.44

-21.04

Potato

0.28

209.7

4.07

-1.55

41.36

-23.41

44.92

-29.27

Onion

0.16

333.5

17.74

23.47

-23.62

21.27

-30.02

62.60

Fruits

1.60

184.7

-1.36

-1.07

13.27

-2.67

0.29

6.27

Milk

4.44

179.9

0.73

0.11

5.73

8.31

5.98

7.92

Eggs, Meat & Fish

2.40

172.3

-2.04

3.55

5.38

1.33

3.97

2.68

B. Non-Food Articles

4.12

163.8

-1.31

-0.24

14.01

-6.09

8.00

-1.33

Oil Seeds

1.12

181.9

-3.62

-2.10

-2.56

-10.81

-5.36

-3.76

C. Minerals

0.83

220.8

5.98

7.81

8.81

6.83

10.13

12.20

D. Crude Petroleum & Natural gas

2.41

167.0

17.48

-0.60

62.06

-5.72

43.57

-2.17

Crude Petroleum

1.95

144.1

13.22

-2.90

54.63

-14.66

30.69

-4.95

II. FUEL & POWER

13.15

154.1

-0.25

0.65

39.21

-6.66

25.40

-2.47

LPG

0.64

116.8

-2.25

13.18

28.03

-17.83

4.82

-4.03

Petrol

1.60

161.8

-3.04

-0.92

51.19

-5.50

25.02

3.45

HSD

3.10

175.6

-3.88

0.69

68.30

-12.26

43.05

-6.79

III. MANUFACTURED PRODUCTS

64.23

140.3

-0.21

0.00

8.15

-2.21

4.42

-1.13

Mf/o Food Products

9.12

161.0

0.24

0.50

6.53

-4.24

3.28

-1.65

Vegetable & Animal Oils and Fats

2.64

142.3

0.12

-0.70

3.34

-23.76

-7.47

-17.89

Mf/o Beverages

0.91

131.3

0.55

0.00

1.50

2.07

1.33

1.70

Mf/o Tobacco Products

0.51

174.2

-0.12

0.64

2.91

4.90

2.50

6.09

Mf/o Textiles

4.88

134.7

-1.38

0.37

11.54

-7.77

5.71

-5.47

Mf/o Wearing Apparel

0.81

151.6

-0.07

0.66

4.26

1.59

3.54

1.54

Mf/o Leather and Related Products

0.54

124.3

-0.97

-0.32

3.40

1.73

2.69

1.72

Mf/o Wood and of Products of Wood and Cork

0.77

145.8

-0.35

0.55

2.53

1.09

1.06

2.03

Mf/o Paper and Paper Products

1.11

138.9

-0.91

0.07

15.63

-8.20

11.37

-9.10

Mf/o Chemicals and Chemical Products

6.47

136.3

0.21

0.07

12.97

-6.20

8.94

-6.84

Mf/o Pharmaceuticals, Medicinal Chemical and Botanical Products

1.99

143.0

0.64

0.07

3.75

1.84

3.82

1.27

Mf/o Rubber and Plastics Products

2.30

127.5

-0.23

-0.47

6.49

-2.34

1.97

-1.32

Mf/o other Non-Metallic Mineral Products

3.20

135.2

0.15

0.15

9.00

1.50

7.84

1.27

Cement, Lime and Plaster

1.64

138.2

0.07

0.36

9.18

0.77

8.06

1.10

Mf/o Basic Metals

9.65

142.3

-0.68

-0.21

11.84

-6.04

1.18

-2.27

Mild Steel - Semi Finished Steel

1.27

120.3

-0.16

-1.23

10.61

-5.64

4.30

-4.60

Mf/o Fabricated Metal Products, Except Machinery and Equipment

3.15

138.9

-1.01

-0.43

8.64

-0.15

5.19

0.87

Note: * = Provisional, Mf/o = Manufacture of

 

 

Annex-II

Commodities/Major Groups/Groups/Sub-Groups/Items

Weight

WPI based inflation (YoY) figures for last 6 months

May-23

Jun-23

Jul-23

Aug-23

Sep-23*

Oct-23*

ALL COMMODITIES

100.00

-3.61

-4.18

-1.23

-0.46

-0.26

-0.52

I. PRIMARY ARTICLES

22.62

-1.90

-2.98

8.24

6.73

3.70

1.82

A. Food Articles

15.26

1.63

1.32

15.09

11.43

3.35

2.53

Cereals

2.82

6.89

8.34

8.25

6.63

7.28

7.51

Paddy

1.43

7.33

7.67

9.03

9.18

8.97

9.39

Wheat

1.03

6.20

9.02

7.78

4.26

6.33

4.75

Pulses

0.64

5.82

9.21

9.59

10.39

17.69

19.43

Vegetables

1.87

-20.47

-21.56

67.59

48.44

-15.00

-21.04

Potato

0.28

-18.10

-21.15

-24.06

-24.02

-25.24

-29.27

Onion

0.16

-7.25

-4.31

6.84

34.12

55.05

62.60

Fruits

1.60

0.68

-2.04

-9.97

-12.88

5.96

6.27

Milk

4.44

8.18

8.59

8.21

8.52

8.58

7.92

Eggs, Meat & Fish

2.40

2.07

2.68

1.96

1.87

-2.86

2.68

B. Non-Food Articles

4.12

-9.51

-9.66

-5.76

-6.80

-2.38

-1.33

Oil Seeds

1.12

-15.60

-14.39

-9.75

-9.41

-5.25

-3.76

C. Minerals

0.83

2.19

0.53

8.95

6.53

10.29

12.20

D. Crude Petroleum & Natural gas

2.41

-13.66

-21.43

-13.66

-1.93

15.62

-2.17

Crude Petroleum

1.95

-27.01

-32.68

-22.83

-9.10

10.83

-4.95

II. FUEL & POWER

13.15

-9.17

-12.51

-12.73

-6.34

-3.35

-2.47

LPG

0.64

-24.35

-22.29

-20.69

-24.01

-17.11

-4.03

Petrol

1.60

-9.51

-16.32

-13.48

-2.13

1.24

3.45

HSD

3.10

-17.03

-18.59

-18.95

-11.71

-11.02

-6.79

III. MANUFACTURED PRODUCTS

64.23

-3.03

-2.78

-2.58

-2.30

-1.34

-1.13

Mf/o Food Products

9.12

-6.97

-6.04

-3.85

-3.54

-1.90

-1.65

Vegetable & Animal Oils and Fats

2.64

-29.92

-29.16

-22.39

-20.87

-17.22

-17.89

Mf/o Beverages

0.91

1.71

1.71

2.19

2.42

2.26

1.70

Mf/o Tobacco Products

0.51

4.32

5.91

4.40

5.12

5.29

6.09

Mf/o Textiles

4.88

-8.48

-9.71

-9.10

-8.46

-7.13

-5.47

Mf/o Wearing Apparel

0.81

2.25

2.04

1.62

0.87

0.80

1.54

Mf/o Leather and Related Products

0.54

1.73

1.80

2.03

1.78

1.05

1.72

Mf/o Wood and of Products of Wood and Cork

0.77

2.33

2.25

0.84

0.56

1.12

2.03

Mf/o Paper and Paper Products

1.11

-6.59

-7.83

-9.65

-10.03

-9.99

-9.10

Mf/o Chemicals and Chemical Products

6.47

-5.03

-7.01

-7.58

-7.03

-6.71

-6.84

Mf/o Pharmaceuticals, Medicinal Chemical and Botanical Products

1.99

2.73

2.58

1.29

0.85

1.85

1.27

Mf/o Rubber and Plastics Products

2.30

-3.33

-3.20

-3.13

-1.78

-1.08

-1.32

Mf/o other Non-Metallic Mineral Products

3.20

2.12

0.52

0.67

1.12

1.28

1.27

Cement, Lime and Plaster

1.64

0.88

-1.15

0.00

0.29

0.81

1.10

Mf/o Basic Metals

9.65

-9.23

-5.60

-6.36

-5.57

-2.73

-2.27

Mild Steel - Semi Finished Steel

1.27

-8.18

-4.40

-4.75

-4.96

-3.56

-4.60

Mf/o Fabricated Metal Products, Except Machinery and Equipment

3.15

-0.64

-0.50

-0.79

-0.79

0.29

0.87

Note: * = Provisional, Mf/o = Manufacture of

 

Annex-III

Commodities/Major Groups/Groups/Sub-Groups/Items

Weight

WPI Numbers for last 6 months

May-23

Jun-23

Jul-23

Aug-23

Sep-23*

Oct-23*

ALL COMMODITIES

100.00

149.4

148.9

152.1

152.5

151.5

152.1

I. PRIMARY ARTICLES

22.62

175.1

176.1

191.7

190.3

182.4

184.5

A. Food Articles

15.26

181.3

184.9

205.9

202.8

188.3

190.8

Cereals

2.82

183.1

184.5

186.3

188.3

191.5

193.3

Paddy

1.43

177.2

178.2

181.2

184.3

187.1

189.9

Wheat

1.03

184.9

187.3

187.1

188.3

193.3

194.1

Pulses

0.64

183.6

188.5

191.9

197.6

209.6

213.9

Vegetables

1.87

178.3

203.8

379.6

336.8

211.9

220.7

Potato

0.28

190.0

204.3

221.3

221.4

213.0

209.7

Onion

0.16

129.2

144.4

184.3

233.9

270.1

333.5

Fruits

1.60

191.2

182.4

169.7

177.9

186.7

184.7

Milk

4.44

177.3

178.3

177.9

179.6

179.7

179.9

Eggs, Meat & Fish

2.40

177.2

180.0

176.5

174.4

166.4

172.3

B. Non-Food Articles

4.12

162.8

158.9

161.9

163.2

164.2

163.8

Oil Seeds

1.12

188.8

186.2

187.8

187.8

185.8

181.9

C. Minerals

0.83

214.8

207.4

215.4

205.5

204.8

220.8

D. Crude Petroleum & Natural gas

2.41

142.9

138.6

144.7

152.3

168.0

167.0

Crude Petroleum

1.95

119.2

116.8

125.1

132.9

148.4

144.1

II. FUEL & POWER

13.15

148.6

146.2

145.4

149.1

153.1

154.1

LPG

0.64

117.1

114.0

107.3

100.0

103.2

116.8

Petrol

1.60

157.0

155.9

156.0

160.7

163.3

161.8

HSD

3.10

169.5

169.0

170.2

171.9

174.4

175.6

III. MANUFACTURED PRODUCTS

64.23

140.6

139.9

139.5

139.9

140.3

140.3

Mf/o Food Products

9.12

158.9

158.8

159.9

160.8

160.2

161.0

Vegetable & Animal Oils and Fats

2.64

149.7

145.0

147.7

147.5

143.3

142.3

Mf/o Beverages

0.91

130.6

130.7

130.8

131.4

131.3

131.3

Mf/o Tobacco Products

0.51

171.4

173.7

173.2

172.6

173.1

174.2

Mf/o Textiles

4.88

135.9

134.8

133.9

134.1

134.2

134.7

Mf/o Wearing Apparel

0.81

150.0

149.7

150.2

150.6

150.6

151.6

Mf/o Leather and Related Products

0.54

123.5

124.7

125.7

125.5

124.7

124.3

Mf/o Wood and of Products of Wood and Cork

0.77

145.0

145.2

144.4

144.9

145.0

145.8

Mf/o Paper and Paper Products

1.11

146.0

143.6

139.5

139.0

138.8

138.9

Mf/o Chemicals and Chemical Products

6.47

139.6

137.9

136.6

136.3

136.2

136.3

Mf/o Pharmaceuticals, Medicinal Chemical and Botanical Products

1.99

142.9

143.4

141.8

141.8

142.9

143.0

Mf/o Rubber and Plastics Products

2.30

127.6

127.1

127.0

127.1

128.1

127.5

Mf/o other Non-Metallic Mineral Products

3.20

134.7

134.7

134.6

135.0

135.0

135.2

Cement, Lime and Plaster

1.64

137.3

137.4

137.4

137.5

137.7

138.2

Mf/o Basic Metals

9.65

143.6

141.6

139.9

140.6

142.6

142.3

Mild Steel - Semi Finished Steel

1.27

122.4

121.8

122.2

120.7

121.8

120.3

Mf/o Fabricated Metal Products, Except Machinery and Equipment

3.15

139.7

139.3

138.3

138.9

139.5

138.9

Note: * = Provisional, Mf/o = Manufacture of

N.Meshram/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1976879) Visitor Counter : 117