पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी जयंतीनिमित्त जवाहरलाल नेहरू यांना वाहिली आदरांजली

Posted On: 14 NOV 2023 9:41AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

 

एक्स वरील संदेशात मोदी यांनी म्हटले आहे :

"आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन."

***

SonalT/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1976794) Visitor Counter : 95