वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वस्त्रोद्योगासाठी पीएलआय योजनेंतर्गत नवीन अर्ज स्वीकारण्यास केंद्राची मुदतवाढ

Posted On: 01 NOV 2023 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 नोव्‍हेंबर 2023

 

उद्योग हितधारकांच्या विनंत्या लक्षात घेऊन, वस्त्रोद्योग मंत्रालयाने एमएमएफ वस्त्रप्रावरणे, एमएमएफ फॅब्रिक्स आणि तांत्रिक कापडाच्या उत्पादनांसाठी वस्त्रोद्योगाच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना पीएलआय अंतर्गत इच्छुक कंपन्यांकडून नवीन अर्ज स्वीकारण्यासाठी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत पीएलआय पोर्टल पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला होता. मंत्रालयाने आता योजनेअंतर्गत नवीन अर्ज स्वीकृतीला 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ द्यायचा निर्णय घेतला आहे.

 

* * *

R.Aghor/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1973958) Visitor Counter : 95


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi