पंतप्रधान कार्यालय
सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी त्यांचे स्मरण केले
प्रविष्टि तिथि:
31 OCT 2023 8:07AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 31 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की अदम्य उर्जा, द्रष्टे नेतृत्व आणि असामान्य समर्पणभाव या मूल्यांसह सरदार पटेल यांनी आपल्या देशाचे भाग्य घडवले.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान लिहितात;
“सरदार पटेल यांच्या जयंतीदिनानिमित्त, आपण त्यांची अदम्य उर्जा, द्रष्टे नेतृत्व आणि असामान्य समर्पणभाव यांचे स्मरण करत आहोत. या मूल्यांच्या आधारावर त्यांनी आपल्या देशाच्या भाग्याला आकार दिला. राष्ट्रीय एकात्मतेप्रती त्यांची वचनबद्धता आपल्याला सतत मार्गदर्शन करत राहिली आहे. आपण सर्वजण त्यांच्या देशसेवेचे कायमचे ऋणात आहोत.”
***
Sonal T/Sanjana C/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1973275)
आगंतुक पटल : 212
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam