पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या 1500 मीटर-T11 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल रक्षिता राजूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 25 OCT 2023 9:55PM by PIB Mumbai

चीनमधील हांगझोऊ येथे दिव्यांगांससाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या 1500 मीटर-T11 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल रक्षिता राजूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, रक्षिता राजूच्या असाधारण कामगिरीमुळे भारतीयांचे हृदय आनंद आणि कौतुकाने भारावून गेले आहे.

 पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर म्हटले आहे:

"आशियाई पॅरा गेम्समध्ये महिलांच्या 1500m-T11 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल रक्षिता राजूचे अभिनंदन. 

तिची असामान्य कामगिरी आणि अतूट समर्पणाने भारताचे हृदय आनंद आणि कौतुकाने भारावून गेले आहे. याहूनही अधिक दिमाखदार कामगिरीकडे तिचा प्रवास कायम राहो.”  

***

SonalT/RAgashe/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1971295) आगंतुक पटल : 165
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , Kannada , Assamese , Malayalam , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu